सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुमारे 9 मी. उंच, एक लहान पानझडी वृक्ष.
उदाहरणे : गेळ्याची फळे औषधी असतात.
समानार्थी : गेळफळ
मंझोले आकार का एक काँटेदार वृक्ष।
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
अर्थ : ताडी काढण्यासाठी ताडाच्या झाडाला बांधले जाणारे मडके.
उदाहरणे : गेळा त्याच्या हातातून सुटून फुटले.
वह हाँड़ी जो ताड़ के पेड़ में उससे ताड़ी निकालने के लिए बाँधी जाती है।
स्थापित करा
गेळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gelaa samanarthi shabd in Marathi.